पुणे

पुणे हे आंतराष्ट्रीय शहर आहे.

त्याला मोठा इतिहास आहे.


पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि आता IT पंढरी!४०० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. शिवाजीराजांनी या जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता 'पुनवडी'चे 'पुणे' शहर झाले. पेशव्यांनी पुण्याची कीर्ती देशभर पसरवली. आज पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर आले आहे ते केवळ इथल्या बहुविध आणि संपन्न पुणेरी जनतेच्या कर्तुत्वामुळे!

Comments

Popular posts from this blog

ஹாய் பிரிஎண்ட்ஸ்,

आफ्टर ३ मोंथ्स