वर्ल्ड बैंक अस्सिस्तेद प्रोजेक्ट MWSIP project with new inspiration

महाराह्स्त्र जलक्षेत्र सुधर प्रकल्प

नविन जॉब आता म व एस इ प बरोबर

महाराष्ट्र गवर्नमेंट मध्ये आता नविन जॉब बघू या कसा वाटतो इतक्यात कही संगता येत नही। पं काम कमी आणि तरस जास्त आसा प्रकार इथे आहे। यशादा सोडली आहे। वाटल होत प्रगति होईल। कही तरी करता येइल शेत्कार्याँ साथी आणि आपल्यासाठी । पगार लवकर मिलत नही, आणि काम कही संपत नाही। आपल्या कमला वेलाच नही। करारा वरच्या लोकाना कुथाच किंमत नही। ऑफिसर लोकाना वाटत तेंच्या खिशातून ते आमचा पगार देत्यत।

Comments

Popular posts from this blog

ஹாய் பிரிஎண்ட்ஸ்,

आफ्टर ३ मोंथ्स